नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) (निव्वळ मालमत्ता मूल्य) म्हणजे काय ?
नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) (निव्वळ मालमत्ता मूल्य) म्हणजे काय ? म्युच्युअल फंड्स मधील एखाद्या स्किमची कामगिरी ही नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) ने दर्शवली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, स्किमने धारण केलेल्या सिक्युरिटीजचे बाजारमूल्य म्हणजे NAV. म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे सिक्युरिटीजच्या बाजारपेठेमध्ये गुंतवतात . सिक्युरीटीजचे बाजारमूल्य हे दर दिवशी बदलत असते , त्यामुळे स्किमची NAV देखील दिवसागणिक बदलत असते . ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक व इतरांनां शेअर करा. आणि असेच नव- नवीन माहितीसाठी ब्लॉगला सबस्क्राईब करा.