म्युच्युअल फंड्स मधून आपण कोणत्या प्रकारच्या फायद्याची अपेक्षा करावी ? कुणीतरी असे विचारल्याची कल्पना करा : वाहने कोणत्या वेगाने धावतात ? वाहन , या संपूर्ण वर्गासाठी आपण एकच सामान्य उत्तर देऊ शकता का ? वेगवेगळी वाहने वेगवेगळ्या वेगाने धावतात - जरी ती वाहन या एकाच प्रकारात मोडत असली तरी , उदा . मोटारी , मोटार ही शहरांतील रस्त्यासाठी बनली असल्यामुळे ती एका ठराविक कमाल वेगाने धावेल , एखादी रेसिंगसाठी असलेली मोटार जास्त वेगाने धावू शकेल . इथे म्युच्युअल फंड नावाचे एकच उत्पादन नाहीये , इथे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्सचे प्रकार आहेत . वेगवेगळ्या वर्गातील म्युच्युअल फंड्स मधून येणारे परतावे वेगवेगळे असतात आणि काही फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यांची कामगिरी उच्च पातळीवरची अनिश्चितता दर्शविते . जर म्युच्युअल फंड्स , जिथे किमतीमध्ये खूपच चढ - उतार होत आहेत अशा बाजारात गुंतवणूक करत असतील , तर त्या फंडच्या नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) मध्ये मोठे चढ - उतार दिसू शकतात ( उदा . इक्वि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, please let me know.