WHY SIPS Have created WEALTH?

WHY SIPS Have created WEALTH,



SIP ने संपत्ती का निर्माण केली आहे, परताव्याच्या वास्तविक दराचा परिणाम म्हणून…


What is RRR..?

Real Rate of Return

परताव्याच्या वास्तविक दर म्हणजे काय..?

परताव्याचा वास्तविक दर म्हणजे गुंतवणुकीवर कमावलेल्या नफ्याची वार्षिक टक्केवारी मधून चलनवाढ दर व कर यांची वजावट करून जो दर मिळतो. तोच खरा आपल्याला झालेला नफा होय.

What is

Nominal Rate of Return..??

परताव्याचा नाममात्र दर म्हणजे काय..?

परताव्याचा नाममात्र दर म्हणजे कर, आणि चलनवाढ यांसारख्या खर्चाचा विचार करण्यापूर्वी गुंतवणुकीमधून नफा झालेली रक्कम.


आता समजून घेऊ,

परताव्याचा नाममात्र दर (Nominal interest Rate) विरुद्ध रिअल रेट ऑफ रिटर्न (Real Rate of Return)

Actual rate of return = Given Return - Inflation - Tax

परताव्याचा वास्तविक दर = दिलेला परतावा - महागाई - कर






वरील उदाहरणावरून लक्षात आले असेल कि आपल्याला महागाई वर मात करायची असेल तर अशाच ठिकाणी गुंतवणूक करायला लागेल जिथे आपल्याला जास्त परतावा मिळेल. म्हणून जेव्हा तुम्ही गुंतवणुकीचा विचार करता तेव्हा म्युच्युअल फंडाचा विचार करा.







ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक  व इतरांनां  शेअर करा. 

आणि  असेच नव- नवीन माहितीसाठी ब्लॉगला  सबस्क्राईब करा. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

म्युच्युअल फंडस संपत्ती निर्माणामध्ये मदत करू शकतात का?

म्युच्युअल फंड्स मधून आपण कोणत्या प्रकारच्या फायद्याची अपेक्षा करावी ?

आर्थिक नियोजनासाठी 'हे' टप्पे वापरणे गरजेचे......