एनएव्ही (NAV) कमी किंवा अधिक असल्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयावर प्रभाव पडला पाहिजे का?
एनएव्ही (NAV) कमी
किंवा अधिक
असल्यामुळे आपल्या
गुंतवणुकीच्या निर्णयावर
प्रभाव पडला
पाहिजे का?
जेव्हा आपण
'लार्ज' किंवा
'रेग्युलर' पिझ्झा
मागवता, तेव्हा
त्यांच्या चवीमध्ये
काही फरक
पडतो का?
मुळीच नाही!
दोन्हीची तयार
करण्याची पद्धत
आणि प्रक्रिया
सारखीच असते.
फक्त त्यांच्या
आकारामध्ये आणि
किंमतीमध्ये फरक
असतो. कुठल्याही
आकाराचा असला,
तरीही फार्महाउस
पिझ्झाची चव
सारखीच असते.
जो पर्यंत फंडच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट बदलत नाही, तो पर्यंत मालमत्तेच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये गुंतवणूक आणि सिक्युरिटीजचे प्रकार आणि फंड व्यवस्थापनाची प्रक्रिया हे सर्व तेच राहते. त्यामुळे आपला परतावा तेवढाच राहील, मग फंडचा एनएव्ही कितीही असो, हे तसेच आहे जसे आकार कितीही लहान किंवा मोठा असला तरीही आपल्या फार्महाउस पिझ्झाच्या कुठल्याही स्लाइसची चव सारखीच असते.
ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक व इतरांनां शेअर करा.
%20(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B3%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF)%20%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF.png)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, please let me know.