म्युच्युअल फंड एखाद्या बचत खाते किंवा मुदत ठेवी प्रमाणे निश्चित परतावा का देत नाहीत?
म्युच्युअल फंड
एखाद्या बचत
खाते किंवा
मुदत ठेवी
प्रमाणे निश्चित
परतावा का
देत नाहीत?
म्युच्युअल फंडचा
परतावा अनेक
गोष्टींवर अवलंबून
असतो, जसे
आपण गुंतवणुकीसाठी
निवडलेले मार्ग,
निरनिराळ्या बाजारांची
काम करण्याची
पद्धत, फंड
व्यवस्थापन टीमचे
कौशल्य आणि
गुंतवणुकीचा कालावधी.
यातील अनेक घटक अनिश्चित असल्यामुळे, परतावाबद्दल कोणतीही हमी देता येत नाही, याउलट मुदत ठेवी मध्ये हे घटक बहुतांश प्रमाणात नसतात.
ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक व इतरांनां शेअर करा.

.png)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, please let me know.