एसआयपी (SIP)- Systematic Investment Plan म्हणजे काय?

एसआयपी (SIP)- Systematic Investment Plan म्हणजे काय?

जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा आपणाला त्यात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग मिळतात.
  • एक म्हणजे लंपसम ( Lumpsum )गुंतवणूक म्हणजेच एक रकमी गुंतवणूक आणि 
  • दुसरा मार्ग म्हणजे एसआयपी द्वारे गुंतवणूक.( SIP )


        एसआयपी म्हणजे एखादी स्कीम आहे, असा गैरसमज अनेक लोकांचा असतो. परंतु तसे अजिबात नहीं एसआयपी समजून घेणे एवढेही अवघड नाही जेवढे दिसत असते.
        
        एसआयपी म्हणजे काही कसले रॉकेट सायन्स नाही जे समजायला अवघड जाईल. एसआयपी ही कसलीही स्कीम नाही तर हे एक फक्त माध्यम आहे गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये एक ठराविक रक्कम एका ठराविक दिवशी आपल्या गुंतवणुकीत जोडली जात असते.

उदाहरणार्थ

▬▬▬▬▬
आपल्याकडे १२,००० रुपये आहेत. आपण हे सगळे पैसे एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये सरसकट गुंतवू शकतो आणि जर तेच १२,००० जर आपण महिन्याला १००० अशा पद्धतशीरपणे एक वर्षासाठी गुंतवत राहिलो तर ती होईल एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना.




ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक  व इतरांनां  शेअर करा. 

 आणि  असेच नव- नवीन माहितीसाठी ब्लॉगला  सबस्क्राईब करा.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

म्युच्युअल फंडस संपत्ती निर्माणामध्ये मदत करू शकतात का?

म्युच्युअल फंड्स मधून आपण कोणत्या प्रकारच्या फायद्याची अपेक्षा करावी ?

आर्थिक नियोजनासाठी 'हे' टप्पे वापरणे गरजेचे......